Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्यापासून लांब आहे हृदय मात्र तुझ्या जवळच आहे अब

तुझ्यापासून लांब आहे
हृदय मात्र तुझ्या जवळच आहे
अबोल आहे तुझ्याशी
पण आपलं कनेक्शन आहे मनाशी
आपलं भांडण रोज असतं
पण त्या भांडणात प्रेम असतं
तुझं माझं जमेना
तुझ्या वाचून करमेना
❤️😘😍🥺❤️

©Supriya Yewale
  #ddlj तुझे माझे जमेना तुझ्यावाचून करमेना

#ddlj तुझे माझे जमेना तुझ्यावाचून करमेना #मराठीप्रेम

72 Views