Nojoto: Largest Storytelling Platform

मुसळधार पावसाचे थेंब चेहेर्या वरून झिरपत आहेत जात

मुसळधार पावसाचे थेंब
 चेहेर्या वरून झिरपत आहेत
जाता जाता माझ्या डोळ्यातील
अश्रू पण सोबत वाहून नेत आहेत

©Vrishali G
  पाऊस
vrishaligotkhind0866

Vrishali G

Silver Star
New Creator

पाऊस #मराठीकविता

248 Views