Nojoto: Largest Storytelling Platform

प्रकाशझोत ना संपली उमेद ही वात ती जळते आहे हरवली

प्रकाशझोत

ना संपली उमेद ही 
वात ती जळते आहे
हरवली वाट जरी भविष्याची 
डोळ्यात प्रकाशझोत तेवते आहे

©काव्यात्मक अंकुर #प्रकाशझोत #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱  #marathi #Free #Dreams #way #Eyes #Life #Hope
प्रकाशझोत

ना संपली उमेद ही 
वात ती जळते आहे
हरवली वाट जरी भविष्याची 
डोळ्यात प्रकाशझोत तेवते आहे

©काव्यात्मक अंकुर #प्रकाशझोत #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱  #marathi #Free #Dreams #way #Eyes #Life #Hope