Nojoto: Largest Storytelling Platform

म्हणून नाही विचारले मी तिला..! ती आवडली, पण नाही

म्हणून नाही विचारले मी तिला..!

ती आवडली, पण नाही विचारले मी तिला.....
delete करील frd list मधून मला
म्हणून नाही विचारले मी तिला..

बोलणार नाही ती, म्हणून नाही विचारले मी तिला

सांगणार कस मी तिला,की खुप आवडते ती मला..
भिती वाटते त्या एका नाही ची , म्हणून नाही विचारले मी तिला...

राहू दे मला गोड अशा गैरसमजूतीत
की आवडतो मी तिला..
आवडतो मी तिला...

vinit2261671700778

vinit

New Creator