Nojoto: Largest Storytelling Platform

म्हातारपण आलं मला यात माझा काय गुन्हा ।। याच विचार

म्हातारपण आलं मला
यात माझा काय गुन्हा ।।
याच विचाराने, माय
रडते मी पुन्हा पुन्हा ।।
 #म्हातारी #गुन्हा #चारोळी #दुःख
म्हातारपण आलं मला
यात माझा काय गुन्हा ।।
याच विचाराने, माय
रडते मी पुन्हा पुन्हा ।।
 #म्हातारी #गुन्हा #चारोळी #दुःख