Nojoto: Largest Storytelling Platform

Best चारोळी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best चारोळी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutमराठी प्रेम कविता चारोळी, चारोळी कविता, प्रेम भंग चारोळी, चारोळी प्रेम, मावळता सूर्य चारोळी,

  • 80 Followers
  • 438 Stories

sanjay kushekar

मी देवासाठी उपाशी
 उपवास सोडला  तुपासी
देव तर माणसातच आहे
मी मंदिरात तपासी

©sanjay kushekar #चारोळी #shayri

Devanand Jadhav

Dileep Bhope

Dileep Bhope

Dileep Bhope

अनिर्बंध सत्तेला कधी आढावू कोंब
पिकांची मुळेच का खुरटून काढायची?
नवीन करण्याच्या नादात हे बहाद्दर!
आहे ती घरे सुरुंग लावून पाडायची?

©Dileep Bhope #चारोळी

Dileep Bhope

तुझ्यामाझ्यातले अंतर संपवून
ओळ शेवटाची एक जाते सुचून 
कलेवरासही व्हावा मोह आतून
श्वास अंतरातले थोडे ठेव राखून

©Dileep Bhope #चारोळी

Dileep Bhope

रोधतील कोणी आज वाटा
गाव एवढ्याने पांगेल का?
नभी चहुकडे मेघ दाटता
सूर्य उगवायचे थांबेल का?

©Dileep Bhope #चारोळी

Dileep Bhope

प्रयत्न प्रामाणिक कराल 
तेव्हा थोडे तरी नक्की चुकाल
वादळाचीच वाट बघाल 
तर सूर्यप्रकाशालाही मुकाल.

©Dileep Bhope #चारोळी

Dileep Bhope

Dileep Bhope

आटली ओल तर  
मातीलाही  जातात तडे
पानझडीनंतर पुन्हा 
हिरवीगच्च होतात झाडे.

©Dileep Bhope #चारोळी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile