Nojoto: Largest Storytelling Platform

पाहतो मी माणसे, रंग बदलणारे इथे जाणतो मी माणसे, अं

पाहतो मी माणसे, रंग बदलणारे इथे
जाणतो मी माणसे, अंग काढणारे इथे!

फायद्याचे पाहती, साथ सोडती लाभ ना
सोबती स्वार्थीच ते, संग सोडणारे इथे!

लालची स्वभाव तो, मोह ठासला जीवनी
कापती मानेस ते, चंग बांधणारे इथे!

आपले ते आपले, दुसऱ्यांचही आपले
हावरे धनदांडगे, दंग लुटणारे इथे! 

काय आला काळ हा, युग कोणते आगळे?
माणसे का भुलली, ढंग त्यागणारे इथे?

जयराम धोंगडे, नांदेड (९४२२५५३३६९)

©Jairam Dhongade #Budget2021
पाहतो मी माणसे, रंग बदलणारे इथे
जाणतो मी माणसे, अंग काढणारे इथे!

फायद्याचे पाहती, साथ सोडती लाभ ना
सोबती स्वार्थीच ते, संग सोडणारे इथे!

लालची स्वभाव तो, मोह ठासला जीवनी
कापती मानेस ते, चंग बांधणारे इथे!

आपले ते आपले, दुसऱ्यांचही आपले
हावरे धनदांडगे, दंग लुटणारे इथे! 

काय आला काळ हा, युग कोणते आगळे?
माणसे का भुलली, ढंग त्यागणारे इथे?

जयराम धोंगडे, नांदेड (९४२२५५३३६९)

©Jairam Dhongade #Budget2021