Nojoto: Largest Storytelling Platform

कसे सांगावे तुला,किती होतोय मला त्रास तुझा, जिकडे

कसे सांगावे तुला,किती होतोय मला त्रास तुझा,
जिकडे पाहावे तिकडे तूच दिसतेस,सर्वत्र फक्त भास तुझा.
झोप उडाली माझी,पुरता सैरभैर झालो,
मित्रांमध्ये असतानाही का वाटे मी एकटाच राहिलो.
लोकं ही म्हणायला लागले आता,
मी विचित्र वागायला लागलोय,
एकतर भूतानी झापटलोय नाहीतर कुणाच्यातरी प्रेमात पडलोय.
भास तुझा माझ्या अशा वागण्यातून,
आपल्या प्रेमाची कबुली देत आहे.
मी नाही वागत विचित्र,ते वागणं आपोआप घडत आहे. शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
लिहीताय ना?
आतचा विषय आहे
विषय : " भास तुझा "
#भासतुझा
हा विषय
Omkar Wadkar  यांचा आहे.