Nojoto: Largest Storytelling Platform

विचार न करता मी लिहावयास लागलो का कुणास ठाऊक मी

विचार न करता 
मी लिहावयास लागलो
का कुणास ठाऊक 
मी शब्द माडावयास लागलो..

राहले असतील काही शब्द
माझ्या मनाच्या कोपर्यात
उतून का आले जोराने बाहेर..

ते शब्द काही बोचणारे होते
इतक्या वेदना का ते लपवणारे होते
का राहले असावे ते शब्द 
जुनी कोणतीतरी घाव राहली असावी मनात..!



 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
विचार न करता..
#विचारनकरता
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेेज ला भेट द्या.
विचार न करता 
मी लिहावयास लागलो
का कुणास ठाऊक 
मी शब्द माडावयास लागलो..

राहले असतील काही शब्द
माझ्या मनाच्या कोपर्यात
उतून का आले जोराने बाहेर..

ते शब्द काही बोचणारे होते
इतक्या वेदना का ते लपवणारे होते
का राहले असावे ते शब्द 
जुनी कोणतीतरी घाव राहली असावी मनात..!



 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
विचार न करता..
#विचारनकरता
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेेज ला भेट द्या.
atulwaghade1868

Atul Waghade

New Creator

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे विचार न करता.. #विचारनकरता चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine