Nojoto: Largest Storytelling Platform

असच काहीतरी लिहीत जाव तुझ्यावर शब्दांना गुफांव तु

असच काहीतरी लिहीत जाव तुझ्यावर 
शब्दांना गुफांव तुझ्या त्या अनोख्या रुपावर
तू लाजावं , मी पण लाजावं ते वाचताना 
खरंच किती भारी असेल ना हे स्वप्न 
दोघांनी पहावं एकरूप होवून
 चांदण्याचा सडा पडताना...! #nojoto #poet #marathi #marathiquote #romance

kishor9169663536004

kishor

New Creator