Nojoto: Largest Storytelling Platform
kishor9169663536004
  • 31Stories
  • 58Followers
  • 165Love
    30.3KViews

kishor

मराठी कवी

  • Popular
  • Latest
  • Video
17a8e67f67f0f1c0ed7816956a52f727

kishor

#BeatMusic
17a8e67f67f0f1c0ed7816956a52f727

kishor

मान्य आहे 
#nojota #marathi 
#lost

48 Views

17a8e67f67f0f1c0ed7816956a52f727

kishor

हिशोब लागण्याचा आनंद 

#Vow #nojato  #myvoice #Quote #marathiquotes

हिशोब लागण्याचा आनंद #Vow #nojato #myvoice #Quote #marathiquotes

46 Views

17a8e67f67f0f1c0ed7816956a52f727

kishor

का इतिहास वाचणे सोडून दिले....
#nojoto #nojotoaudio #marathikavi #marathiaudio #marathipoet #marathi

का इतिहास वाचणे सोडून दिले.... nojoto #nojotoaudio #marathikavi #marathiaudio #marathipoet #marathi #thought

102 Views

17a8e67f67f0f1c0ed7816956a52f727

kishor

उगाच तडफडतो का जीव कुणासाठी..?,
उगाच कासावीस होत का काळीज..? 
त्या आठवणींना आठवल्यावर,
उगाच हात थरथरतो का..? 
त्या भेटवस्तू वरून बोटं फिरवताना,
उगाच धडधड होते का 
ते एक  नाव ऐकल्यावर,
उगाच मन बेचैन होत  का..?
उगाच रात्रंदिवस झोप लागत नाही का .?
उगाच एकट मन खायला उठतं  का..?
उगाच बेभान वाऱ्या सारख सुटत का. ?
आपल्याच विश्वात
सगळंच उगाच असतं तर 
कुणी कुणासाठी थांबलं नसतं 
ह्या धावपळीच्या जगात,
क्षणात नात बदलू पाहणाऱ्या युगात 
त्या वाटेवर चातकासारख वाट  पाहताना 
कुणीच दिसलं नसतं
आज ना उद्या येईल 
म्हणून ह्या बोथट झालेल्या 
नात्यासाठी डोळ्यातून थेंब काढताना 
कुणीच दिसलं नसतं,
कुणीच थांबलं नसतं

किशोर उगाच होत का सगळ हे..?
#nojoto #marathipoem #love #lovepoem #marathiwriter #nojotowriter #writer

उगाच होत का सगळ हे..? nojoto #Marathipoem #Love #lovepoem #marathiwriter #NojotoWriter #writer

11 Love

17a8e67f67f0f1c0ed7816956a52f727

kishor

#nojoto #nojotoaudio #marathiaudio #marathiquote #nojotowriter #love
17a8e67f67f0f1c0ed7816956a52f727

kishor

खूप दिवसांनी..!
#nojoto #myvoice #quote #marathiquote

खूप दिवसांनी..! nojoto #myvoice #Quote #marathiquote #thought

29,850 Views

17a8e67f67f0f1c0ed7816956a52f727

kishor

अंगात कशाच तरी वेड असावं लागतं 
त्या वेडात अशक्य गोष्टी शक्य करून दाखवण्याची क्षमता असते. उगाचच शहाणे बनण्यात तर काहीच मजा नसते.
किशोर #goodmorning #lifequote #quote #marathiquote #zindagi #nojoto

goodmorning lifequote quote marathiquote zindagi nojoto

2 Love

17a8e67f67f0f1c0ed7816956a52f727

kishor

शब्द माझे होते पण 
कविता मात्र तिच्यावर होती,
जणू  प्रेमात पडल्याची ती
पावतीच फाडली गेली होती. पावती फाडली गेली होती...
#nojoto #quote #marathilove #love #nojotoquotes

पावती फाडली गेली होती... nojoto quote marathilove love s

2 Love

17a8e67f67f0f1c0ed7816956a52f727

kishor

आजकाल "मी पित नाही"
 हे समजून सांगणं तितकच अवघड आहे 
 जितकं नॉन पुणेकर माणसाला "पूण" नाही 
 ते "पुणे" आहे हे समजावून सांगणं. पुणेकर ओ शेवटी ...! 
#nojoto #marathipoet #quotes #marathi #nojotoquotes

पुणेकर ओ शेवटी ...! nojoto #marathipoet #Quotes #marathi s #nojotoquotes

5 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile