Nojoto: Largest Storytelling Platform

लहानपणीच्या दिवाळीत आणि आत्ताच्या दिवाळीतला फरक...

लहानपणी आम्ही रात्री १०/११ वाजेपर्यंत फटाके वाजवायचो
आता रात्रभर फटाके फोडले जातात.
(कैप्शन मध्ये वाचावे). प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों 
आजचा विषय आहे
लहानपणीच्या दिवाळीत आणि आताच्या दिवाळीतला फरक...
वाढत चाललेले अंतर,नव-नव्या वस्तुत भरकटत चाललेलो आपण.
आधुनिक जगात सणांचा आनंद हरवल्यासारखा वाटतो.
प्रकाश,दिवे,रोशनाई असते सगळीकडेे पण आधी सारखा उत्साह दिसत नाही अस काही लोकांच म्हणनं आहे.
तुम्हाला काय वाटतयं याबद्दल?
लिहा YQ Taai सोबत.