Nojoto: Largest Storytelling Platform

आवडली होतीस तू मला जेव्हा पहिल्यांदा दिसली, दिसताच

आवडली होतीस तू मला जेव्हा पहिल्यांदा दिसली,
दिसताच मनात घर करून गेली,
माझ्यासाठीच तू आहेस मनातून हाक ऐकू आली. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आज बदल म्हणुन वेगळ काहीतरी करुयात.
757 म्हणजे
पहिल्या आणि शेवटच्या ओळीत सात शब्द असणार आहे आणि मधल्या ओळीत पाच शब्द असणार आहे.अशाप्रकारे त्रिवेणी बनवायची आहे.
चला तर मग लिहुयात पटापट.
#757 
#757मराठी
#collab #yqtaai