Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्या प्रेमात उरलं इमान नाही अडीच अक्षरी नावासारख

तुझ्या प्रेमात उरलं इमान नाही
अडीच अक्षरी नावासारख बईमान नाही....

तुझ्या इतकं कुणी धोकेबाज नाही 
तुझ्या मना सारख कुणी चालबाज नाही.....

खोटेपणात तुझ्या गोडवा नाही 
तुझ्या हसण्यात तो गारवा नाही 

तुझ्या तिखट शब्दात प्रेम नाही 
तू धरला माझ्या काळजावर नेम नाही 

संगमचे तू मानले उपकार नाही 
त्याच्या प्रेमाला तू केला नमस्कार नाही 

तुझ प्रेम कोणावर होणार मेहरबान नाही 
माझ्यावीना तुला कोणी देणार सन्मान नाही....

©Sangam Pipe Line Wala Poet Shayar
  #बईमान