Nojoto: Largest Storytelling Platform

उद्याची चर्चा महत्त्वाची,ज्यात भविष्याची कास असते,

भविष्य चांगले घडावे,सर्वांच्या मनी हीच आस असते.
उद्या येईल हे सत्य,ह्यात काही शंका नाही,
म्हणून आजचे काम उद्या करू,हे काही बरे नाही.
उद्याची चर्चा व्हावी,पुढील आखणी ही व्हावी,
पण उद्याच्या चर्चेत,आजची मेहनत व्यर्थ न जावी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
उद्याची चर्चा...
#उद्याचीचर्चा

चला तर मग लिहूया.
#collab  #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे उद्याची चर्चा... #उद्याचीचर्चा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai