Nojoto: Largest Storytelling Platform

एक जून शासकीय वाढदिवसाची सय आठवी क्रीडापंढरीच्या व

एक जून शासकीय वाढदिवसाची सय
आठवी क्रीडापंढरीच्या वाटेवरील विजय

नित्य हे शैक्षणिक कामात दंग
सज्जनांचा करी नेहमीच संग

सहानभूती चा फुटे जिव्हाळा
उज्ज्वल यश मिळवी शाळा

घडवले अनेक राष्ट्रीय छात्र
सर्व सहकाऱ्यांचा असे मित्र

अशा सहकारी मित्र श्री.विजय माळी सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

©rajendrakumar bhosale विजय माळी सर

#Sports
एक जून शासकीय वाढदिवसाची सय
आठवी क्रीडापंढरीच्या वाटेवरील विजय

नित्य हे शैक्षणिक कामात दंग
सज्जनांचा करी नेहमीच संग

सहानभूती चा फुटे जिव्हाळा
उज्ज्वल यश मिळवी शाळा

घडवले अनेक राष्ट्रीय छात्र
सर्व सहकाऱ्यांचा असे मित्र

अशा सहकारी मित्र श्री.विजय माळी सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

©rajendrakumar bhosale विजय माळी सर

#Sports

विजय माळी सर #Sports