Nojoto: Largest Storytelling Platform

कसे सांगू तुला, तू किती आवडतेस मला. विचारून बघ स्व

कसे सांगू तुला,
तू किती आवडतेस मला.
विचारून बघ स्वतःच्या मनाला,
लपून छापून का बघतो मी तुला.
तुझेच स्वप्न पडतात आता रात्रीला,
सतत तुलाच पाहतो मी सोबतीला.
कित्येकदा विचार केला सांगावे आता तुला,
पण हिम्मतच होत नाही तुझ्या जवळ यायला. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों 
आज आपण यमक अलंकार बघणार आहोत.
यमक:-कवितेच्या चरणात ठरावीक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यमक अलंकार होतो.

उदा:
जाणावा तो ज्ञा नी
पूर्ण समाधानी
निःसंदेह म नी