Nojoto: Largest Storytelling Platform

कस रे बा विठ्ठला गरज होती तर तुझ्या पाई गर्दी च

कस रे बा विठ्ठला 
गरज होती  तर तुझ्या पाई  गर्दी च्या रांगा !
आता नुसता एकटाच न रे बा तु विटेवरी उभा रे  विठ्ठला .!
संकटात नुसता तुझाच धावा
माणूस बघ न किती बदलतो रे विठ्ठला 
तू एकटाच आता विटेवरी उभा ..!

©प्रा.शिवाजी ना.वाघमारे
  कसं रे बा विठ्ठला

कसं रे बा विठ्ठला #Quotes

162 Views