परके काढता पाय घेतला म्हणून कोरडे हे हृदय झाले बावरलेल्या भावनेनेचं खरतरं डोळे ओले झाले वेदनांनी घाव इतके दिले की आठवणींचे हुंदके झाले थिजुन जाण्याची गोष्ट संपली जेव्हा आपुलेच परके झाले ©अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #परके #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #depression #SAD #people #Life #words #marathi