Nojoto: Largest Storytelling Platform

जीवन आणि आपण.. उमजेल ते उमजुन समजेल ते समजून. वाच

जीवन आणि आपण..

उमजेल ते उमजुन
समजेल ते समजून.
वाचायचे ते वाचुन
ज्ञान जो तो  घेतो इथे 
ज्यांच्या - त्यांच्या हो परीन.

शिकायचे ते शिकुन
विकायचे ते विकुन.
मिळवायचे ते मिळवुन
शेवटी काहीतरी करतो तो इथे
पैशाच्या त्या ओढीन..

काहीतरी करण्याचे स्वप्न पाहुन
वेगळेपण स्वतः:मधील न्हाहाळुन.
त्या वाटेवर खडतर चालुन
जीवनाचा आनंद भोगतो तो इथे 
आपण जन्मलो  त्याचे खरे अस्तित्व  देतो दाखवून..

कवी :- श्री सचिन सदाशिव झंजे..

©Sachin Zanje #जीवन #शुभविचार #कविता #विचार 

#Flower
जीवन आणि आपण..

उमजेल ते उमजुन
समजेल ते समजून.
वाचायचे ते वाचुन
ज्ञान जो तो  घेतो इथे 
ज्यांच्या - त्यांच्या हो परीन.

शिकायचे ते शिकुन
विकायचे ते विकुन.
मिळवायचे ते मिळवुन
शेवटी काहीतरी करतो तो इथे
पैशाच्या त्या ओढीन..

काहीतरी करण्याचे स्वप्न पाहुन
वेगळेपण स्वतः:मधील न्हाहाळुन.
त्या वाटेवर खडतर चालुन
जीवनाचा आनंद भोगतो तो इथे 
आपण जन्मलो  त्याचे खरे अस्तित्व  देतो दाखवून..

कवी :- श्री सचिन सदाशिव झंजे..

©Sachin Zanje #जीवन #शुभविचार #कविता #विचार 

#Flower