Nojoto: Largest Storytelling Platform

नेहमीच नडतो हा 'मी' पणा नाते ही तोडतो हा 'मी' पणा.

नेहमीच नडतो हा 'मी' पणा
नाते ही तोडतो हा 'मी' पणा.
दुरावा वाढवतो हा 'मी' पणा
गर्व ही अंगी भरतो हा 'मी' पणा.
नावाची माती करतो हा 'मी' पणा
होत्याचे नव्हते ही करतो हा 'मी' पणा.
प्रत्येक बाबतीत आडकाठी हा 'मी' पणा
लोकांच्या नजरेत ही खटकतो हा 'मी' पणा.
म्हणूनच 'मी' नाही आपले म्हणत नाती जोडा
मारक आहे हा 'मी' पणा ह्या 'मी' पणाला सोडा. सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
'मी' पणाला सोडा..
#मीपणा
चला तर मग लिहुया. 
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai #मीपणा #yqtaai
नेहमीच नडतो हा 'मी' पणा
नाते ही तोडतो हा 'मी' पणा.
दुरावा वाढवतो हा 'मी' पणा
गर्व ही अंगी भरतो हा 'मी' पणा.
नावाची माती करतो हा 'मी' पणा
होत्याचे नव्हते ही करतो हा 'मी' पणा.
प्रत्येक बाबतीत आडकाठी हा 'मी' पणा
लोकांच्या नजरेत ही खटकतो हा 'मी' पणा.
म्हणूनच 'मी' नाही आपले म्हणत नाती जोडा
मारक आहे हा 'मी' पणा ह्या 'मी' पणाला सोडा. सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
'मी' पणाला सोडा..
#मीपणा
चला तर मग लिहुया. 
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai #मीपणा #yqtaai