Nojoto: Largest Storytelling Platform

आपल्याला शांतिप्रिय , मनमुराद आयुष्य जगायचं असेल

आपल्याला शांतिप्रिय , मनमुराद 
आयुष्य जगायचं असेल तर 
आपल्याबद्दल  प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट 
कळू नये याची खात्री घ्यायला हवी . .
चार गोष्टींना ठेवायलाच हवं 
गुप्त पेटी मध्ये सदा सदा कायमस्वरूपी 
आपल्याच कमतरतेचे भांडवल करून , 
पाठीत वार करू नये याची काळजी घ्यायला हवी . .

©Mohit Jain #crushedpaper
आपल्याला शांतिप्रिय , मनमुराद 
आयुष्य जगायचं असेल तर 
आपल्याबद्दल  प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट 
कळू नये याची खात्री घ्यायला हवी . .
चार गोष्टींना ठेवायलाच हवं 
गुप्त पेटी मध्ये सदा सदा कायमस्वरूपी 
आपल्याच कमतरतेचे भांडवल करून , 
पाठीत वार करू नये याची काळजी घ्यायला हवी . .

©Mohit Jain #crushedpaper
mohitkurkut1489

Mohit Jain

New Creator