Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्य ही फार अवघड शाळा आहे. आपण कोणत्या वर्गात आह

आयुष्य ही फार अवघड शाळा आहे.
आपण कोणत्या वर्गात आहोत हे
आपल्याला ठाऊक नसतं.
पुढची परीक्षा कोणती
याची कल्पना नसते
आणि कॉपी करता येत नाही
कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका
वेगळी असते.

©Diksha Gaikwad patil
  #intezar #motavitonal #Quotes