Nojoto: Largest Storytelling Platform

कवितेत माझ्या पाऊस असतो; वादळ असतं; भर दुपारचं ऊन

 कवितेत माझ्या
पाऊस असतो;
वादळ असतं;
भर दुपारचं ऊन असतं !
अन
सावलीचा आडोसा शोधीत
तहानलेल एक मन असतं!
 कवितेत माझ्या
पाऊस असतो;
वादळ असतं;
भर दुपारचं ऊन असतं !
अन
सावलीचा आडोसा शोधीत
तहानलेल एक मन असतं!
sandyjournalist7382

sandy

New Creator

कवितेत माझ्या पाऊस असतो; वादळ असतं; भर दुपारचं ऊन असतं ! अन सावलीचा आडोसा शोधीत तहानलेल एक मन असतं! #poem #nojotophoto