Nojoto: Largest Storytelling Platform

# अंतर्मनाच्या विसाव्यासाठी काही | Marathi कविता

अंतर्मनाच्या विसाव्यासाठी काही सांगणं नकळत सांगून जातोस...काही बोलणं जाणीवपूर्वक टाळतोस ..
   म्हणूनच...
 भरलेल्या आठवणींचा सुंदर गुच्छ अर्धवटच राहतो..!
gaurikadam4150

gauri kadam

New Creator

अंतर्मनाच्या विसाव्यासाठी काही सांगणं नकळत सांगून जातोस...काही बोलणं जाणीवपूर्वक टाळतोस .. म्हणूनच... भरलेल्या आठवणींचा सुंदर गुच्छ अर्धवटच राहतो..! #मराठीकविता

126 Views