Nojoto: Largest Storytelling Platform

आज मला पाऊस पाहून तुझी आठवण आली, मग नकळत मनात जुन्

आज मला पाऊस पाहून तुझी आठवण आली,
मग नकळत मनात जुन्या आठवणींनी गर्दी केली,
एव्हाना आता पाऊस दोन्हीकडे सुरू झाला होता,
बाहेरचा जनजीवन अजून विस्कळीत करत होता,
आणि माझ्या डोळ्यातला मला पुन्हा उद्वस्त करीत होता... मी ,ती आणि पाऊस..
#poem #marathi #DeePraj