Nojoto: Largest Storytelling Platform

पोटाच्या आगीसाठी ती सरपण होऊनी जळते ती चिंतेने थब

पोटाच्या आगीसाठी 
ती सरपण होऊनी जळते
ती चिंतेने थबथबलेली
पण तो नशेत भिजलेला...
झेलीत विखारी नजरा 
ती काम करते आहे
रोज थोडे मरूनी 
ती भविष्य वेचीत आहे
तरी तो नशेत भिजलेला...
- वीणा #वीणा #ती #वास्तव
पोटाच्या आगीसाठी 
ती सरपण होऊनी जळते
ती चिंतेने थबथबलेली
पण तो नशेत भिजलेला...
झेलीत विखारी नजरा 
ती काम करते आहे
रोज थोडे मरूनी 
ती भविष्य वेचीत आहे
तरी तो नशेत भिजलेला...
- वीणा #वीणा #ती #वास्तव