Nojoto: Largest Storytelling Platform

हसू आलं तर हसा खळखळून कुठे लागत आहेत पैसे. रडू आ

हसू आलं तर हसा खळखळून
 कुठे लागत आहेत पैसे.
 रडू आलं तर रडा मन भरून 
कुठे घ्यायचे आहेत कोणाकडून 
आसू उसने. 
सुखही आपलं दुःखही आपले, 
जगाचे असतात फक्त खोटे पहारे..













...



...

©kiran
  #Aasmaan #marathi
justonewinner4001

kiran

New Creator
streak icon14

#Aasmaan #marathi

144 Views