Nojoto: Largest Storytelling Platform

तू लक्षात ठेव... मी ही लक्षात ठेवेल. आज सोबत

तू लक्षात ठेव...
     मी ही लक्षात ठेवेल.
आज सोबत आहे...
     कदाचित उद्या नसेल.
वेळ आहे जी आता...
     उद्या ही अशीच नसेल.
वेळेची नाही शाश्वती...
     ती केव्हा ही बदलेल. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात??
आताचा विषय आहे
तू लक्षात ठेव....
#तूलक्षातठेव

चला तर मग लिहूया.
तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा.
तू लक्षात ठेव...
     मी ही लक्षात ठेवेल.
आज सोबत आहे...
     कदाचित उद्या नसेल.
वेळ आहे जी आता...
     उद्या ही अशीच नसेल.
वेळेची नाही शाश्वती...
     ती केव्हा ही बदलेल. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात??
आताचा विषय आहे
तू लक्षात ठेव....
#तूलक्षातठेव

चला तर मग लिहूया.
तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा.