Nojoto: Largest Storytelling Platform

जातं माय दळते ग बाई एक एक दाणा भरडूनी गाते स

जातं 

माय दळते ग  बाई 
एक एक दाणा भरडूनी 

गाते सुखी संसाराची ग गाणी 
दुःख कंठात गिळूनी 

जातं फिरते ग बाई गर-गर
संगे बांगड्याच नाद घुमे खळ- खळ

एक एक मुठ धान्य असे
भरडले जात्याच्या पाळ्याखाली

संगे तयाच्या सुख- भरडले जाय 
असा हा बयेचा सृजन गं संसार

©Jaymala Bharkade ❣️ जातं
जातं 

माय दळते ग  बाई 
एक एक दाणा भरडूनी 

गाते सुखी संसाराची ग गाणी 
दुःख कंठात गिळूनी 

जातं फिरते ग बाई गर-गर
संगे बांगड्याच नाद घुमे खळ- खळ

एक एक मुठ धान्य असे
भरडले जात्याच्या पाळ्याखाली

संगे तयाच्या सुख- भरडले जाय 
असा हा बयेचा सृजन गं संसार

©Jaymala Bharkade ❣️ जातं