Nojoto: Largest Storytelling Platform

जतन करण्याची गरज आहे.. आई वडिलांनी दिलेल्या संस्का

जतन करण्याची गरज आहे..
आई वडिलांनी दिलेल्या संस्कारांची,
त्यांनी दिलेल्या शिकवणीची.
कारण पुढे आपल्या मुलांनाही त्याची गरज लागेल,
तेव्हा कुठं आपलं मुल आपल्यासारखं वागेल.
नाहीतर दुनिया खूप वाईट आहे,
सध्यातरी ह्या दुनियेत,चांगलं खूप कमी 
नि वाईटच जास्त चालत आहे.
हल्ली सर्वांचा कळ हा झटपट व्यवहाराकडे असतो,
वाट पाहत बसने त्यांना स्वभाव नसतो. मित्रानों💕
आई ने वात्सल्याला 
बाबा ने चांगल्या गोष्टींना
चिमणीने आकाशाला 
झाडांनी धरती ला 
सर्वांनी काही ना काही जतन केलयं.
आपलं ही कर्तव्य आहे कि आपण पण काहीतरी जतन केल पाहीजे,नाही काही तर शब्दांना तरी.
खरं तर उरलेल्या गोष्टीनं सोबत आपण पण थोड-थोड जतन करत जातो.

मित्रानों💕 आई ने वात्सल्याला बाबा ने चांगल्या गोष्टींना चिमणीने आकाशाला झाडांनी धरती ला सर्वांनी काही ना काही जतन केलयं. आपलं ही कर्तव्य आहे कि आपण पण काहीतरी जतन केल पाहीजे,नाही काही तर शब्दांना तरी. खरं तर उरलेल्या गोष्टीनं सोबत आपण पण थोड-थोड जतन करत जातो. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #जतन१