Nojoto: Largest Storytelling Platform

बसलोय याच विचारात, कि, आनंद मिळेल का? विकत बाजारात

बसलोय याच विचारात,
कि, आनंद मिळेल का?
विकत बाजारात,
कारण, मला आनंद देणारे
त्यांच्या सौख्य संसारात,
डुबून गेलेत फार
मला लोटून 
अंधारात..
santoshkaavyaa..

©Santosh Salunkhe
  एकांत.

एकांत. #मराठीविचार

45 Views