Nojoto: Largest Storytelling Platform

महाराष्ट्राच्या मातीला सुगंध मराठीचा महाराष्ट्राच

महाराष्ट्राच्या मातीला सुगंध मराठीचा 
महाराष्ट्राच्या गड-किल्ल्यांना आवाज मराठीचा 

महाराष्ट्राच्या माणसांना ओढ मराठीची
महाराष्ट्राच्या सुरांना आवड मराठीची

महाराष्ट्राच्या कवी लेखकांना
 पावन होते ही मराठी
विदर्भ कोकण मराठवाडा यांना 
सगळ्यांना एकत्र करते ती मराठी!! #nojotomarathi #marathi #nojotofamily #vmthought #ek_ahe_kavi #hindi #marathi #poet #writer #nojoto

rnchopl9212

ek_ahe_kavi

New Creator