Nojoto: Largest Storytelling Platform

समुद्र वेगळा आहे! पाऊस वेगळा आहे! दोघांची चव वेगळी

समुद्र वेगळा आहे!
पाऊस वेगळा आहे!
दोघांची चव वेगळी!
दोघांचा रंग एकच!
तू समुद्र आहेस!
तुझ्यात मिसळणारा
मी पाऊस आहे!
दोघांची प्रतिमा वेगळी!
दोघांचे प्रेम एकच!
(हरिपार्वती)

©kriti
  #seaside