Nojoto: Largest Storytelling Platform

मतंगाच्या गाणं कुळीचे अहो करा संघटित विचार एकजुटीन

मतंगाच्या गाणं कुळीचे अहो करा संघटित विचार
एकजुटीने समाज बद्दलण्या व्हा तुम्ही तयारll धृ ll

बामनाघरी लिहीन,कुणब्या घरी दान
मांगा घरी गाणं,सांगून गेली म्हण
शास्त्रीय गायनाचे मतंग मुनीच शिल्पकारll1ll
 
बहुद्देशी ग्रंथ रचून,रची थाट जनक राग 
महा आतंक रोखण्या देशभक्ती ची आग
मातृभूमीच्या रक्षन्याघेई हाती काठी तलवार ll2ll

बंका चांगा वारकरी सांगीआध्यत्मिक सार
कोसलचा राजा प्रसेनजीत  अंबुज अवतार
इतिहास वाचोनी1 समजून घ्या समाजाची धार ll3ll

गीतरचना -श्री।राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले
मो.क्रं.9325584845

©rajendrakumar bhosale #अंबुजगीत

#GaneshChaturthi