Nojoto: Largest Storytelling Platform

लांडग्यांचा कळपामध्ये... कां र देवा बनवीली, जात स

लांडग्यांचा कळपामध्ये...

कां र देवा बनवीली,
जात सैतानाची आशी...
लांडग्यांचा कळपामध्ये,
शेळी पडली फशी...

उशीर कां झाला देवा,
अंती हुंदका दाटला.
भुतनीच्या पोटी कुण्या,
का हैवान जन्मला.
झोपलास कोण्या वना,
उंडगा तु तुझी काशी...
लांडग्यांचा कळपामध्ये,
शेळी पडली फशी...

षंड झाले सारे देवा.
थंड झाले सारे देवा.
मांडूनी बस्कर तमाशा,
गुंड झाले सारे देवा.
उदरी तुझ्या पोसली रं.
जात बांडगूळी कशी...
लांडग्यांचा कळपामध्ये,
शेळी पडली फशी...

कवीराज। डॉ. प्रियांका रेड्डी
लांडग्यांचा कळपामध्ये...

कां र देवा बनवीली,
जात सैतानाची आशी...
लांडग्यांचा कळपामध्ये,
शेळी पडली फशी...

उशीर कां झाला देवा,
अंती हुंदका दाटला.
भुतनीच्या पोटी कुण्या,
का हैवान जन्मला.
झोपलास कोण्या वना,
उंडगा तु तुझी काशी...
लांडग्यांचा कळपामध्ये,
शेळी पडली फशी...

षंड झाले सारे देवा.
थंड झाले सारे देवा.
मांडूनी बस्कर तमाशा,
गुंड झाले सारे देवा.
उदरी तुझ्या पोसली रं.
जात बांडगूळी कशी...
लांडग्यांचा कळपामध्ये,
शेळी पडली फशी...

कवीराज। डॉ. प्रियांका रेड्डी

डॉ. प्रियांका रेड्डी #poem