Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेम म्हणजे जणू आयुष्यातला सुंदर महोत्सव. अहंकार

प्रेम म्हणजे जणू आयुष्यातला सुंदर महोत्सव. अहंकार लोप होऊन स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव न उरणे.
 म्हणजे खरी निरपेक्ष प्रेममयी भावना.

©कविता पुराणिक मनातील भावतरंग
प्रेम म्हणजे जणू आयुष्यातला सुंदर महोत्सव. अहंकार लोप होऊन स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव न उरणे.
 म्हणजे खरी निरपेक्ष प्रेममयी भावना.

©कविता पुराणिक मनातील भावतरंग