Nojoto: Largest Storytelling Platform

उंच उंच जावे आभाळाच्याही पलीकडे नसतील बंध कसलेही

उंच उंच जावे 
आभाळाच्याही पलीकडे
नसतील बंध कसलेही
अन नसतील
आपुलकीचे वारे
नसेल अश्रुंचे पाणी खारे
जेथे
हास्यातून उमळणारे
हुंदके
नसतील जेथे विवंचना जगण्याच्या
अन
जगता जगता
हजारदा मरण्याच्या असेच काहीतरी
उंच उंच जावे 
आभाळाच्याही पलीकडे
नसतील बंध कसलेही
अन नसतील
आपुलकीचे वारे
नसेल अश्रुंचे पाणी खारे
जेथे
हास्यातून उमळणारे
हुंदके
नसतील जेथे विवंचना जगण्याच्या
अन
जगता जगता
हजारदा मरण्याच्या असेच काहीतरी

असेच काहीतरी #Quote