Nojoto: Largest Storytelling Platform
pranittthale5218
  • 8Stories
  • 17Followers
  • 14Love
    105Views

Pranitt Thale

I am unknown.

  • Popular
  • Latest
  • Video
f56965796faf8253af6d6ffbfd3ede92

Pranitt Thale

#sitarmusic
f56965796faf8253af6d6ffbfd3ede92

Pranitt Thale

#BestDad

42 Views

f56965796faf8253af6d6ffbfd3ede92

Pranitt Thale

तुझं आमच्यावरील
प्रेमाचं दर्शन होतंय रे
तुझं ते जीवापाड
आमच्याशी खेटन ही
समजतंय रे।
पण हे तुझं एकतर्फी 
चाललंय
तुला नाही वाटत
तुला अडवण्यासाठी 
तुझ्या वाटा रोखल्यात
तुला नाही दिसत.
तुझा असा समज तर नाही 
ना झाला,की आम्हाला
तू आवडला......
चुकीचा आहे तो समज.  
अतिथी देवो भव
ही आमची ओळख
पण अतिथी जास्त काळ राहू द्यायचा नसतो
आणि जर तो असेल तुझ्यासारखा ठक
तर पळवायला वेळ लागणार नाही
तुझेही दिवस भरणार आहेत.
तुला आमच्यातून जावं लागणार आहे
दुःख दिलंस तू सामान्यांना
त्याचं फळ तुला मिळणार आहे
कोरोना तुझा विनाश होणार आहे. #darkness

2 Love

f56965796faf8253af6d6ffbfd3ede92

Pranitt Thale

51 Views

f56965796faf8253af6d6ffbfd3ede92

Pranitt Thale

सावली

सावली

42 Views

f56965796faf8253af6d6ffbfd3ede92

Pranitt Thale

tula visrnar

tula visrnar

63 Views

f56965796faf8253af6d6ffbfd3ede92

Pranitt Thale

42 Views

f56965796faf8253af6d6ffbfd3ede92

Pranitt Thale

उंच उंच जावे 
आभाळाच्याही पलीकडे
नसतील बंध कसलेही
अन नसतील
आपुलकीचे वारे
नसेल अश्रुंचे पाणी खारे
जेथे
हास्यातून उमळणारे
हुंदके
नसतील जेथे विवंचना जगण्याच्या
अन
जगता जगता
हजारदा मरण्याच्या असेच काहीतरी

असेच काहीतरी #Quote

0 Love


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile