Nojoto: Largest Storytelling Platform

करायचे आहे ते करा, समाज झोपला आहे

करायचे आहे ते करा, समाज झोपला आहे                                                    नसावी मुळीच चिंता,समाज झोपला आहे

घाबरु नका आता तुम्ही,करा नामशेष यांना
 कसे होणार संगठीत,समाज खोकला आहे.

करा कोणतेही कायदे भान नाही काही यांना
बदलवा तुम्ही घटना,समाज आपलाच आहे

ऊठणार नाही कधिही देतील सर्वच ग्वाही
ऐकणार नाही कदापि, समाज मातला आहे

  ऊठा लगबगीने आता,वैर्याची आहे ही रात्र
दिनेश  जोर लाव जरा,समाज आपला आहे समाज झोपला आहे
करायचे आहे ते करा, समाज झोपला आहे                                                    नसावी मुळीच चिंता,समाज झोपला आहे

घाबरु नका आता तुम्ही,करा नामशेष यांना
 कसे होणार संगठीत,समाज खोकला आहे.

करा कोणतेही कायदे भान नाही काही यांना
बदलवा तुम्ही घटना,समाज आपलाच आहे

ऊठणार नाही कधिही देतील सर्वच ग्वाही
ऐकणार नाही कदापि, समाज मातला आहे

  ऊठा लगबगीने आता,वैर्याची आहे ही रात्र
दिनेश  जोर लाव जरा,समाज आपला आहे समाज झोपला आहे

समाज झोपला आहे #Shayari