Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेमात हरत असलेला प्रत्येक व्यक्ती, मैत्री मात्र

प्रेमात हरत असलेला प्रत्येक व्यक्ती,
मैत्री मात्र तारून नेत असतो...
Valentine's Day ला निराश होत असला,
तरी Friendship Day ला वेळ मारून नेत असतो...

#HappyFriendshipsDay 😊

- स्वप्नील हुद्दार #Eidaladha
प्रेमात हरत असलेला प्रत्येक व्यक्ती,
मैत्री मात्र तारून नेत असतो...
Valentine's Day ला निराश होत असला,
तरी Friendship Day ला वेळ मारून नेत असतो...

#HappyFriendshipsDay 😊

- स्वप्नील हुद्दार #Eidaladha