Nojoto: Largest Storytelling Platform

युनिक व्हायला शिका. ( सुनील नुकताच कामावरून येतो)

युनिक व्हायला शिका.
( सुनील नुकताच कामावरून येतो)
तोपर्यंत त्याची सात वर्षाची मुलगी संजना त्याला म्हणते.....
 संजना: बाबा ,"एक प्रश्न विचारायचा होता" विचारू का?
सुनील: हो बाळा, विचार की
संजना: बाबा, आई म्हणते,  सोनाली च शिक" तिच्यासारखी हुशार हो . 
आणि शिक्षक म्हणतात," तू कुस्ती चांगलं खेळतेस, तू गीता सिंग फोगाट सारखी कुस्तीपटू हो,
आता सांगा ना बाबा, मी कोणासारखी होऊ?.
( यावर एका कामकरी बाबांना दिलेले उत्तर पहा)
सुनील: बाळा तू तुझ्या सारखी हो, बाळा तू फक्त आणि फक्त तुझ्याच सारखी हो. युनिक हो, इतरांपेक्षा वेगळी हो, इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करून, जगात समक बाळा.
( यानंतर मुलीने बाबांना लाडाने मिठी मारली)
तात्पर्य - दुसर यांसारखे कराल तर ,सामान्य व्हाल पण स्वतः सारखे कराल, तर इतरांपेक्षा वेगळे व्हाल, असामान्य व्हाल असामान्य व्हायला शिका

असामान्य व्हायला शिका