Nojoto: Largest Storytelling Platform

का तिला दोष द्यावे जिने एक स्त्री म्हणून जन्म घ्या

का तिला दोष द्यावे
जिने एक स्त्री म्हणून जन्म घ्यावे.
दोष तर त्याला द्यावे,ज्याने एका स्त्री च्या पोटी जन्म घेऊन,
एका स्त्रीच्या अब्रूचे धिंडवडे काढले.
कसे नाही कळले त्याला जिने जन्म दिला ति जशी एक स्त्री आहे तशीच ही सुद्धा एक स्त्री आहे,
तिचा काय ह्यात दोष होता,
तिच्या नजरेत मदतीला धावून आलेला घात करेल हा विचार ही नव्हता. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
काय दोष तिचा..
#कायदोषतिचा
जगाने किती ही प्रगती केली तरी काही गोष्टी बदलत नाहीत,
जेव्हा कधी मनाला धीर देत मी म्हणत असते नाही आता सगळं बदलत आहे,तेव्हाचं अशी काही गोष्ट घडुन जाते.
खुप दु:ख होतं जे शब्दात व्यक्त होऊ शकणार नाहीत.
आणि मनात प्रश्न येतो कि काय दोष होता तिचा..