Nojoto: Largest Storytelling Platform

ढगांचा गडगडाट होतो,नि विजेचा कडकडाट होतो. कोसळतो म

ढगांचा गडगडाट होतो,नि विजेचा कडकडाट होतो.
कोसळतो मुसळधार पाऊस,मातीला सुगंध देऊन जातो.
कोसळणाऱ्या पावसात,मग चिंब चिंब भिजू वाटे.
आठवण येते तेव्हा सखीची,पावसात मग तिला भेटू वाटे.
कोसळणाऱ्या पावसात,मग नानाविध घटना घडतात.
कोसळणाऱ्या पावसाचे,बरसणाऱ्या धारांचे,
वेगवेगळे आवाज येतात.
कुठे बेडक डराव डराव करतात,
तर कुठे लहान मुलं,
बरसणाऱ्या पाण्यात होड्या बनवून सोडतात. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
कोसळणार्या पावसात..
#कोसळणार्यापावसात
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.