Nojoto: Largest Storytelling Platform

गुरूविना नाही जीवनाचा मार्ग . गुरू चरणाशी आहे माझ

गुरूविना नाही 
जीवनाचा मार्ग .
गुरू चरणाशी आहे
माझा तो स्वर्ग..

गुरू आहे सकळ
जशी  सुर्योदयाची  माझी सकाळ.
गुरू उपदेशाचे सदैव राहो
शिष्यरूपी आशिर्वाद सदासर्वकाळ.

लहान नाही की थोर
इथे होऊ दे मज पामर.
जीवनात देईल जो आकार
तिथे शिष्य होऊनी झुकू दे माझे ते शिर..

बापासारखी छाया
आईसारखी माया.
गुरूशी लीन ही काया.
सदैव राहो असा कृपा आशिर्वाद दे हे गणराया.

शिष्य - सचिन झंजे.

गुरूपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.. #indianapp गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
गुरूविना नाही 
जीवनाचा मार्ग .
गुरू चरणाशी आहे
माझा तो स्वर्ग..

गुरू आहे सकळ
जशी  सुर्योदयाची  माझी सकाळ.
गुरू उपदेशाचे सदैव राहो
शिष्यरूपी आशिर्वाद सदासर्वकाळ.

लहान नाही की थोर
इथे होऊ दे मज पामर.
जीवनात देईल जो आकार
तिथे शिष्य होऊनी झुकू दे माझे ते शिर..

बापासारखी छाया
आईसारखी माया.
गुरूशी लीन ही काया.
सदैव राहो असा कृपा आशिर्वाद दे हे गणराया.

शिष्य - सचिन झंजे.

गुरूपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.. #indianapp गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
sachinzanje6376

Sachin Zanje

New Creator