Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्यात जेव्हा कधी तुला मागे वळून बघावंस वाटलं ना

आयुष्यात जेव्हा कधी तुला
मागे वळून बघावंस वाटलं ना,
तेव्हा लक्षात ठेव
की कुणीतरी आहे
जो अजूनही तुझी वाट बघतोय
जो अजूनही थांबलाय
तुझा फक्त तो एक
होकार ऐकण्यासाठी... जो अजूनही तुझी वाट बघतोय...
आयुष्यात जेव्हा कधी तुला
मागे वळून बघावंस वाटलं ना,
तेव्हा लक्षात ठेव
की कुणीतरी आहे
जो अजूनही तुझी वाट बघतोय
जो अजूनही थांबलाय
तुझा फक्त तो एक
होकार ऐकण्यासाठी... जो अजूनही तुझी वाट बघतोय...

जो अजूनही तुझी वाट बघतोय... #thought