Nojoto: Largest Storytelling Platform
shashankpatil9958
  • 116Stories
  • 33Followers
  • 974Love
    0Views

Shashank Patil

Aayiye Dilon ke sheher mein Aapka swagat hai...❤️

https://www.instagram.com/wish_i_could_tell_u_?r=nametag

  • Popular
  • Latest
  • Video
684923b9c485281af9e2a4c78a90f6f4

Shashank Patil

आतापर्यंत जेव्हा जेव्हा
तूला विसरण्याचा
प्रयत्न केलाय ना,
तेव्हा तेव्हा सगळ्यात जास्त
आठवण सुद्धा
तुझीच आलेली आहे... तेव्हा तेव्हा सगळ्यात जास्त
आठवण सुद्धा
तुझीच आलेली आहे...❤️

तेव्हा तेव्हा सगळ्यात जास्त आठवण सुद्धा तुझीच आलेली आहे...❤️ #Shayari

6 Love

684923b9c485281af9e2a4c78a90f6f4

Shashank Patil

जब से मिले है तुमसे
कुछ बदल से गये हैं हम,
ना तुम रहे हो तुम
और ना हम रहे हैं हम। ना तुम रहे हो तुम
और ना हम रहे हैं हम...❤️

ना तुम रहे हो तुम और ना हम रहे हैं हम...❤️ #शायरी

10 Love

684923b9c485281af9e2a4c78a90f6f4

Shashank Patil

हे जे तुझे डोळे आहेत ना,
खरंच कुणालाही 
घायाळ करू शकतात.
अगदी कुणालाही...
आता माझंच बघ ना 🙈 आता माझंच बघ ना 🙈

आता माझंच बघ ना 🙈 #कोट्स

8 Love

684923b9c485281af9e2a4c78a90f6f4

Shashank Patil

हमारा तो कबसे 
केस पेन्डिंग है
उनकी अदालत में,
पर वो ध्यान दे तब ना
पता नहीं अब हमे इंसाफ 
मिलेगा भी या नहीं... पता नहीं...😅❤️

पता नहीं...😅❤️ #शायरी

9 Love

684923b9c485281af9e2a4c78a90f6f4

Shashank Patil

जरी मी माझ्या लिखाणात
तुझं नाव नसलो घेऊ शकत,
तरी माझं प्रत्येक लिखाण हे
माझ्या प्रेमाची 
ग्वाही देऊन जाईल तूला... तरी माझं प्रत्येक लिखाण हे
माझ्या प्रेमाची 
ग्वाही देऊन जाईल तूला...❤️

तरी माझं प्रत्येक लिखाण हे माझ्या प्रेमाची ग्वाही देऊन जाईल तूला...❤️ #thought

11 Love

684923b9c485281af9e2a4c78a90f6f4

Shashank Patil

तो दिवस ही लवकरच येईल
जेव्हा तुझ्यासाठीची,
प्रत्येक गोष्ट मी लिहीण्याआधी
तुला सांगितलेली असेल... लवकरच...💗

लवकरच...💗 #thought

6 Love

684923b9c485281af9e2a4c78a90f6f4

Shashank Patil

दुआ हैं मेरी,
की तेरी हर दुआ क़ुबूल हो... दुआ हैं मेरी...💗💫

दुआ हैं मेरी...💗💫 #शायरी

6 Love

684923b9c485281af9e2a4c78a90f6f4

Shashank Patil

तुम्हारा भी दिल कभी
यूँ बेक़रार होता हैं क्या,

कहो ना
कहते क्यूँ नहीं
तुम्हे भी कभी मुझसे
इतना प्यार होता हैं क्या... कहो ना,
कहते क्यूँ नहीं...💗💞

कहो ना, कहते क्यूँ नहीं...💗💞 #शायरी

11 Love

684923b9c485281af9e2a4c78a90f6f4

Shashank Patil

माझ्या लेखणीचेही बघ
कसे अवघडच होऊन जाते,
इतके काही लिहितो तुझ्यासाठी
पण तुजपर्यंत पोचवायचेच
राहून जाते... पण तुजपर्यंत पोचवायचेच
राहून जाते...✍️❤️

पण तुजपर्यंत पोचवायचेच राहून जाते...✍️❤️ #thought

10 Love

684923b9c485281af9e2a4c78a90f6f4

Shashank Patil

मैं बदला नहीं हूँ मोहतरमा...
बस ज़िन्दगी को अब
कुछ ज़्यादा गहराई से
जानने लगा हूँ। बस ज़िन्दगी को अब
कुछ ज़्यादा गहराई से
जानने लगा हूँ...❤️

बस ज़िन्दगी को अब कुछ ज़्यादा गहराई से जानने लगा हूँ...❤️ #शायरी

8 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile