Nojoto: Largest Storytelling Platform

उतरवलेले शब्द या कागदावरचे फक्त ओळी नाहीत.. आहेत य

उतरवलेले शब्द या कागदावरचे फक्त ओळी नाहीत..
आहेत या भावना तिच्या, साठवलेल्या या ह्रदयात..
आठवन आहे ही प्रेमाची, जी वसते माझ्या या मनात...
न कळत दिसते हे प्रेम मजला तिच्या त्या सुंदर डोळ्यांत...
सांगतात कागदावरचे शब्द हे, वसते प्रेम माझे ही तिच्या मनात...
फाटतील कागद कदाचित, मिटतील शब्द कदाचित, 
पण कसे मिटेल प्रेम तिचे हे जे वसते ह्या ह्रदयात... नमस्कार मित्रानों
आताचा विषय आहे
कागदावर...
#कागदावर
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

नमस्कार मित्रानों आताचा विषय आहे कागदावर... #कागदावर #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai