Find the Best कागदावर Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Sunil Zarikar
उतरवलेले शब्द या कागदावरचे फक्त ओळी नाहीत.. आहेत या भावना तिच्या, साठवलेल्या या ह्रदयात.. आठवन आहे ही प्रेमाची, जी वसते माझ्या या मनात... न कळत दिसते हे प्रेम मजला तिच्या त्या सुंदर डोळ्यांत... सांगतात कागदावरचे शब्द हे, वसते प्रेम माझे ही तिच्या मनात... फाटतील कागद कदाचित, मिटतील शब्द कदाचित, पण कसे मिटेल प्रेम तिचे हे जे वसते ह्या ह्रदयात... नमस्कार मित्रानों आताचा विषय आहे कागदावर... #कागदावर #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
Akshay Sonar™
कागदावर आज माझे शब्द कसे मांडू, तुझ्या शिवाय आता मला रहावत नाही हे तुला दोन शब्दात तरी कस सांगू ... नमस्कार मित्रानों आताचा विषय आहे कागदावर... #कागदावर #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
yogesh atmaram ambawale
उसने कहा, वाह !! क्या खूब लिखते हो . ( कैसे समजाये उसे के उसी को सोच कर लिखते है ) #उसकेबारेमें #सोचतेसोचते #तेरेइश्क़में #yqtales #yqhindi #चाहत_ए_इश्क #कागदावर #तिच्या_आठवणीत
yogesh atmaram ambawale
कागदावर, खूप प्रेम आहे माझ्या शब्दांना. नमस्कार मित्रानों आताचा विषय आहे कागदावर... #कागदावर #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto