Nojoto: Largest Storytelling Platform

जरा से बोल तू,अन्यायाला वाचा फोड तू, किती राहशील श

जरा से बोल तू,अन्यायाला वाचा फोड तू,
किती राहशील शांत,आवाज बुलंद कर तू.
वापर करून घेतात सर्व,स्वार्थ ह्यांचे जाण तू,
मतलबी सारी दुनिया,इतके जाणून घे तू. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आताचा विषय आहे
जरासे बोल तू...
#जरासेबोलतू

हा विषय
ATUL BALADHYE यांचा आहे.